Posts

उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन

Image
                                              उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन  उन्हाळा आला म्हणजे मुलांना शाळेला सुट्ट्या व या सुट्ट्यांचा आनंद हा रोमांचक व मजेदार करण्यासाठी.याचे नियोजन केले पाहिजे. यामध्ये आपण आपले बजेट ठरवले पाहिजे.बजेटमध्ये संभाव्य ठिकाण निवडले पाहिजेत.त्यानंतर राहण्याची व्यवस्था बुक केली पाहिजे तेथील मिळणारे सुविधांचा विचार केला पाहिजे. ठरलेल्या ठिकाणी आधीच बरीच माहिती गोळा केली पाहिजे.वाहतूक हा महत्वाचा घटक त्यात येतो.यासाठी सर्व बुकिंग झाल्या पाहिजे. बजेट निश्चित करणे. किती आणि कसे पैसे खर्च करणार याची यादी बनवा.पर्याय संकुचित करण्यास मदत होईल. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. ठिकाणे निश्चित करणे. सुट्टी आपल्याला उपयोगाचे आहे याचा विचार केला जावा..वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करून आपल्या गरजा आणि आवडीनुसार योग्यते निवडा. हॉटेल बुक करणे. एकदा स्थान निश्चित झाले की हॉटेल बुक करा.आपल्या बजेटमध्ये असणारी हॉटेल्स,रिसोर्ट शोधून काढ. आपल्या दिवसाचे नियोजन करने.. ठिकाणाचे संशोधन करून प्रत्येक दिवशी ज्या गोष्टी करणार आहोत याची यादी करा. आपल्याला पूर्ण प्रवासाचा कार्यक्रम तयार करण

ग्लोबल वॉर्मिंग आणि घ्यावयाची काळजी

Image
ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग ही एक पर्यावरणीय समस्या आहे. ही समस्या पृथ्वीच्या परिसंस्था आणि मानवी जीवनाच्या भविष्यकाळासाठी धोका निर्माण करू शकते.  वातावरणात बऱ्याच प्रकारचे वायू असतात त्यामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड मिथेल आणि नायट्रेट ऑक्साईड यांसारख्या हरित वायूच्या वाढीमुळे सूर्यापासून  येणारी उष्णता आडते व ग्रहाची उष्णता वाढते. यामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते व पर्जन्यमान बदलते. वातावरणाचे खूप नुकसान होते वन्यजीव सृष्टी व मानवावर याचा विपरीत परिणाम होतो. भविष्यात ग्रहांचे संरक्षण करण्यासाठी व हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ग्लोबिन वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी, त्वरित उपाय करणे गरजेचे आहे.  जागतिक तापमान टाळण्यासाठी हरितवायूंचे उत्सर्जन कमी करणे हे महत्त्वाचे आहेत.  खालील प्रमाणे उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण योगदान देऊ शकतो.  लाईटचा वापर कमी करणे  घरातील अनावश्यक लाईट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे. वाहतूक साधनांचा वापर कमी करणे  टू व्हीलर किंवा एकट्याने वाहन वापरण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, इलेक्ट्रिक वाहने वापरणे.  शाकाहाराचा स्वीकार  शा

Powerful Durga Mantra

Image
  Powerful Durga Mantra “ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो: स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि। दारिद्र्यदु:खभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽ‌र्द्रचित्ता॥”